Indurikar Maharaj : विखे पाटील परिवारा बद्दल इंदोरिकर महाराज म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- सरपंच, उपसरपंचांना चहाच्या दूकानाला नाव दिलेले सहन झाले नाही, मग राष्ट्रपुरुष आणि संताच्या नावाच्या पाट्या तुम्ही सहन कशा करता? असा परखड सवाल समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी केला. यापुढे कोणत्याही दूकानांवर राष्ट्रपुरुष आणि संतांची नावे न लावण्याचा संकल्प शिवजयंतीच्या निमित्ताने करण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले. लोणी बुद्रूक … Read more