मान्सूनच्या दिवसांत वारंवार लवंग चहाचे सेवन करताय?, थांबा जाणून घ्या दुष्परिणाम !
Negative Effects of Clove Tea : लवंग हा एक महत्त्वाचा भारतीय मसाला आहे, जो प्रत्येक भारतीयांच्या घरात पाहायला मिळेल. याला आयुर्वेदातही औषध मानले जाते. याचा वर्षानुवर्षे अनेक आरोग्य समस्यांसाठी याचा वापर केला जात आहे. लवंगचा वापर आपण अनेक प्रकारे करतो, अशातच आपण त्याचा चहाही बनवतो. जो आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. पण तुम्हालाल माहिती आहे का? … Read more