कांद्याची आवक वाढल्याने बाजार समितीचे नियोजन कोलमडले ! कांदा व्यापारी व शेतकरी झाले त्रस्त
अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील कांदा मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. लिलावाच्या दिवशी बाजार समितीचे नियोजन कोलमडत असल्याने कांदा व्यापारी व शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनासह जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. याबाबत … Read more