Vitamin D Deficiency : सावधान! ‘या’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकतात न्यूरोलॉजिकल समस्या

Vitamin D Deficiency : व्हिटॅमिन डी (Vitamin D) हे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. हे जीवनसत्त्व (Vitamin) रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढवणे आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते. हाडांच्या कमकुवतपणाशिवाय, या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल समस्या (Neurological problems) होऊ शकतात. देशातील अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. सूर्यप्रकाश (Sunlight) हा व्हिटॅमिन-डीचा प्रमुख स्त्रोत मानला … Read more