New EPFO Pension : सेवानिवृत्तीनांतर 18,857 रुपये पेन्शन कशी मिळवायची; जाणून घ्या सविस्तर
New EPFO Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत असते. मात्र खाजगी कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन मिळू शकते. नोकरी करत असताना जर तुमच्या पगारातून पेन्शन कापली गेली असेल तर तुम्हाला EPFO कडून सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाऊ शकते. भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) कडून कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच या योजनेत कर्मचाऱ्यांचे पैसे कापल्यानंतर त्या … Read more