LIC Policy : एकदाच करा गुंतवणूक अन् मिळवा जबरदस्त परतावा, जाणून घ्या सविस्तर माहिती
LIC Policy : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी सतत अनेक आकर्षक पॉलिसी ऑफर करत असते. मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी LIC पॉलिसींवर विश्वास ठेवत असतात. परंतु खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पेन्शनची सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे नोकरीच्या सुरुवातीलाच सेवानिवृत्तीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने LIC ने एक खास योजना आणली आहे. ज्यात … Read more