New Mobile Launch : 108MP कॅमेरासह लॉन्च झाला जबरदस्त Xiaomi 12 Lite, पहा किंमत, फीचर्स आणि बरेच काही

New Mobile Launch : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (Smartphone) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण Xiaomi ने Xiaomi 12 Lite हा स्मार्टफोन लॉन्च (launch) केला असून त्यामध्ये तुम्हाला दमदार फीचर्स (Features) मिळतील. जागतिक स्तरावर लॉन्च झालेल्या या फोनबद्दल सर्व काही जाणून घेऊया. Xiaomi 12 Lite लॉन्च तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला … Read more