महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले लंडन, न्यूयॉर्क सारखे विमानतळ ! उद्घाटनाची तारीख आली समोर

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात लंडन, न्यूयॉर्क सारखे जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. राज्यातील नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. खरे तर नवी मुंबई विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आधुनिक आणि अगदीच प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारे हे … Read more

घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको ‘या’ भागात काढणार 5000 घरांसाठीची लॉटरी, वाचा….

Cidco Lottery 2023

Cidco Lottery 2023 : गेल्या काही दशकात वाढती महागाई आणि घर बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या रॉ मटेरियलच्या किमतीत झालेली वाढ यामुळे घरांच्या किमती आधीच्या तुलनेत दुपटीने वाढल्या आहेत. विशेषतः मुंबई, नासिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरात घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामागे महागाई, इंधन दरवाढ, बिल्डींग मटेरियल मध्ये झालेली दरवाढ, जागेची कमतरता, वाढती लोकसंख्या यांसारखे एक … Read more

खुशखबर ! नवी मुंबईमध्ये प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर बांधले जाणार, ‘या’ तारखेला होणार भूमिपूजन, मुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित

Tirupati Temple New Mumbai

Tirupati Temple New Mumbai : महाराष्ट्रातील स्वामी व्यंकटेश्वर भगवान यांच्या भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे व्यंकटेश्वर भगवान यांच्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचे प्रतिरूप आपल्या नवी मुंबईमध्ये उभारले जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तिरुपती तिरुमाला मंदिर व्यवस्थापनानं प्रति तिरुपती बालाजीचे मंदिर नवी मुंबईमध्ये उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. यासाठी दोन … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण; आता मार्गांवर वाहनासह साहित्याची वाहतूक शक्य, प्रवाशांसाठी केव्हा होणार खुला?

Mumbai News

Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांसाठी अति महत्त्वाचा अशा मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान करण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लींक या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत 21.81 किलोमीटर … Read more

आनंदाची बातमी ! म्हाडाच्या कोकण मंडळाची पुन्हा नवीन सोडत निघणार; डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार येथे घर होणार उपलब्ध, केव्हा निघणार जाहिरात?

Mumbai Mhada News

Mhada News : मुंबई शहरात किंवा महानगर प्रदेशात गेल्या काही दशकात घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य घर घेण्यासाठी कायमच म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडाच्या कोकण मंडळांनी मुंबई महानगर प्रदेशात घरांसाठी नुकतीच सोडत प्रक्रिया काढली आहे. यानुसार आता अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिली प्रारूप यादी, अंतिम यादी … Read more