New Tata Nexon : स्टायलिश लुकसह लॉन्च होणार नवीन टाटा नेक्सॉन, शक्तिशाली फीचर्ससह जाणून घ्या बदल…
New Tata Nexon : भारतीय बाजारपेठेत टाटा मोटर्सच्या कार खूप शक्तिशाली व सुरक्षित मानल्या जातात. यात टाटांची सर्वात चर्चेत असणारी कार ही टाटा नेक्सॉन आहे. ही कार सर्वात सुरक्षित कार मानली जाते. मिळालेल्या माहितीनुसार आता टाटा नेक्सॉन ही कार नवीन अवतारात लॉन्च होऊ शकते. या कारचा लूकही एकदम स्टायलिश दिला जाऊ शकतो. टाटा मोटर्स आपल्या … Read more