Atul Bhatkhalkar : ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या सल्ल्याने आता नवा पक्ष स्थापन करावा’

Atul Bhatkhalkar : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप लोकप्रिय आहेत, असे वाटते ना, आताच दोन पोटनिवडणुका झाल्यात एकाही ठिकाणी निवडणूक लढवायला मिळाली नाही. यांना मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रातही किंमत नाही. यांचा पक्ष राहिला नाही, एवढे ताकदवान आणि लोकप्रिय आहेत तर शरद पवार … Read more

मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे नव्या पक्षाची घोषणा करणार? शरद पवार म्हणतात..

मुंबई : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) तिढा अजून कायम असून छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरत राज्यभर मेळावे घेतले तसेच उपोषणाला देखील बसले होते. मात्र अजून देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष (New party) काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण संभाजीराजे समर्थकाकडून चलो … Read more