Gold Price Today : सोने- चांदी ग्राहकांना झटका ! सोने 60000 रुपये प्रति 10 ग्रॅम…
Gold Price Today : सोने किंवा चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून देशात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या किमती वाढण्यामागचे कारण म्हणजे सध्या सोने महागाईच्या ऐतिहासिक पातळीवर विकले जात आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव सध्या 59751 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 71582 रुपये प्रति किलो या सर्वोच्च पातळीवर … Read more