Cars Under 10 Lakhs : बाजारात धुमाखुळ घालत आहेत 10 लाखांखालील ‘या’ कार, लॉन्ग वेटिंग असूनही लोक करतायेत बुकिंग, पहा डीटेल्स

Cars Under 10 Lakhs : भारतीय बाजारात दररोज नवनवीन कार लॉन्च होत आहेत. जर तुम्हीही कार खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारात अशा नाके कार आहेत ज्या कमी किंमतीत देऊन लोकांची माने जिंकत आहेत. बाजारात 10 लाखांच्या या सेगमेंटमध्ये कंपनी आपल्या हॅचबॅक, एसयूव्ही आणि सेडान कार विकते. या गाड्यांमध्ये … Read more