New Upcoming Smartphone : स्मार्टफोन खरेदी करायचाय? पुढील आठवड्यात लॉन्च होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन; पहा यादी
New Upcoming Smartphone : आम्ही आज तुम्हाला अशा फोन्सबद्दल सांगणार आहोत, जे पुढच्या आठवड्यात बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज आहेत. वास्तविक, पुढील आठवड्यात 6 लॉन्च निश्चित झाले आहेत आणि लॉन्चपूर्वी (Launch) त्यांच्याबद्दल अनेक स्पेसिफिकेशन (Specification) उघड झाले आहेत. आम्ही या 6 फोनची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये तुम्ही फोटोंसोबत त्यांची वैशिष्ट्ये (Feature) आणि संभाव्य किंमत सांगितली … Read more