New Year Rules : बँकांपासून घर खरेदीपर्यंत, तसेच कार खरेदी ते एलपीजी दर, उद्या तुमच्या खिशावर कसा पडणार भार; जाणून घ्या एका क्लीकवर
New Year Rules : उद्यापासून नववर्षाचे आगमन होणार आहे. अशा वेळी सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या नवीन वर्षात अशा अनेक गोष्टी बदलतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. उदाहरणार्थ, लहान बचत योजनांचे व्याजदर बदलले आहेत, तर पेन्शन आणि बँक लॉकरशी संबंधित नियमही बदलणार आहेत. याशिवाय 1 जानेवारीला एलपीजीच्या नवीन किमतीही जाहीर होणार … Read more