नेवासा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत ! नेवाशात लोकसभेप्रमाणे शिर्डी पॅटर्न चालणार की महायुतीचा भिडू मैदान मारणार ?

Newasa Politics News

Newasa Politics News : सध्या अहिल्यानगर जिल्हा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघ देखील यापासून वंचित राहिलेला नाही. नेवासा हा जिल्ह्यातील एक सर्वाधिक चर्चेतला आणि लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. खरंतर, अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभा … Read more