Axis Bank Update : ग्राहकांसाठी गुडन्यूज ! Axis बँकेने FD रेट्स वाढवले, आता तुम्हाला मिळणार एवढा रिटर्न
Axis Bank Update : जर तुम्ही Axis बँकेचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण आता बँकेने ग्राहकांच्या FD रेट्सची वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या एफडी दरामध्ये 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेने केलेल्या या वाढीमुळे ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे. संबंधित बँकेच्या वेबसाइट प्रमाणे, नवीन रेट हे 21 एप्रिल 2023 … Read more