दुचाकी चोरून घेऊन जाणार्‍या मुलाला नागरिकांनी पकडले अन् चोपले

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  त्याच्याकडील दुचाकी ताब्यात घेऊन त्याला चोप दिला. याप्रकरणी गोरक्षनाथ गडावरील देवस्थानचे कर्मचारी देविदास विठ्ठल कदम (वय 35 रा. मांजरसुंबा) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने गोरक्षनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या चोरट्याने गडावरून देवस्थानचे कर्मचारी कदम यांची दुचाकी … Read more

नगरसेवक सागर बोरूडे यांच्या वतीने निंबळकच्या ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी सिमेंटची मदत

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-निंबळक (ता. नगर) येथील प.पू. माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी मनपाचे नगरसेवक सागर बोरूडे यांनी 30 सिमेंटच्या गोणी भेट दिल्या. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश घोगरे पाटील, अशोक कोतकर, दीपक कळसे, शिवशंकर मतकर, शांतिलाल काळे, श्रीमंत किंकर, जाधव साहेब, नानासाहेब कुसमाडे, महेश … Read more