Electric Car : 18 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होऊ शकते Nissan Leaf Electric Car! बघा फीचर्स
Electric Car : निसान इंडिया दिवाळीपूर्वी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने ‘ब्लॉक युवर डेट’ आमंत्रण पाठवले आहे, ज्यावर ‘मूव्ह बियॉन्ड’ असे लिहिले आहे. जपानी ऑटोमेकर 18 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित करणार आहे. मात्र, कंपनीने आगामी नवीन मॉडेलबाबत मौन बाळगले आहे. पण ते इलेक्ट्रिक वाहन (EV) असण्याची शक्यता आहे. … Read more