गावठी कट्टा घेवून महिलेला धमकविण्यासाठी गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- महिलेला गावठी कट्टा दाखवून धमकी देणार्यास कोतवाली पोलिसांनी गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसेसह अटक केली आहे. नितीन साहेबराव शेलार (वय 50 रा. केडगाव, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरात राहणार्या … Read more