Multibagger Stocks : गुंतवणूकदार झाले मालामाल ! या शेअर्समध्ये 22000 रुपयांचे झाले करोडो रुपये, अजूनही बंपर कमाईची संधी
Multibagger Stocks : शेअर मार्केटमध्ये अनेकजण पैशांची गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटमधील पैशांची गुंतवणूक जेवढी फायद्याची आहे तितकीच जोखमीची देखील आहे. अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमवत आहेत. NMDC देशातील सर्वात मोठी लोहखनिज खाण कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 5 जानेवारी रोजी एनएमडीसीचे शेअर्स उच्चांकावर पोहोचला होता मात्र आठवड्याच्या … Read more