Maharashtra Rain Update : महाराष्ट्राच्या या भागात पुढील चार-पाच तास कोसळणार मुसळधार पाऊस
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) जोरदार कोसळताना दिसत आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही तासात आणखी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Weather department) वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी हवामानशास्त्रीय (Nocast) चेतावणी जारी केली आहे. तर पुढील … Read more