Nokia चा धमाका : लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त फोन; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही एका क्लीकवर
Nokia: नोकियाने (Nokia) मंगळवारी आपला नवीन स्मार्टफोन (new smartphone) Nokia C21 Plus भारतात लॉन्च केला. Nokia C21 Plus मध्ये सुरक्षेसाठी 13-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आणि रियर-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप घेता येतो. या फोनच्या 3 GB रॅम सह 32 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,299 … Read more