Nokia T21: बेस्ट डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह नोकियाचा नवीन टॅबलेट लॉन्च ; जाणून घ्या किंमत
Nokia T21 : नोकियाने (Nokia) आपला नवीन टॅबलेट (new tablet) Nokia T21 लॉन्च केला आहे. हा टॅबलेट कंपनीने मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या T20 चा उत्तराधिकारी म्हणून सादर केला आहे. या टॅबमध्ये 10.36-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि UNISOC T612 प्रोसेसरसाठी सपोर्ट आहे. तसेच, टॅबमध्ये 64 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज … Read more