Nokia Phone Launch : भारीचं..! नोकियाचा नवा बजेट फोन भारतात लॉन्च, बघा खास वैशिष्ट्ये

Nokia Phone Launch

Nokia Phone Launch : भारतातील Nokia चाहत्यांना आनंद देत कंपनीने एक नवीन फ्लिप फोन Nokia 2660 Flip (Nokia फीचर फोन) भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. HMD ग्लोबल या नोकिया मोबाईल फोन्सची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपनीने नुकताच हा फोन (Nokia Flip Phone) चिनी बाजारात आणला आहे. हा फोन ड्युअल स्क्रीन, वायरलेस एफएम रेडिओ, मजबूत बॅटरी … Read more