‘Nokia’ने आणला कमी किंमतीचा नवीन टॅबलेट, पाहा वैशिष्ट्ये आणि खास डिझाइन
Nokia : नोकियाने भारतीय बाजारपेठेत नवा आणि स्वस्त टॅबलेट सादर केला आहे. काही आठवड्यांपूर्वी कंपनीने Nokia T10 टॅबलेट भारतीय बाजारात लॉन्च केला होता. तर आता कंपनीने Nokia T10 LTE नावाचा नवीन टॅब लॉन्च करून ही श्रेणी वाढवली आहे. नवीन Nokia T10 LTE डिव्हाइसला पूर्वी सादर केलेल्या सामान्य Nokia T10 प्रमाणेच फिचर्स दिलेले आहेत. तथापि, विशेष … Read more