FD Scheme : ‘या’ एफडीतून मिळवा दुहेरी लाभ, नियमित एफडीपेक्षा कसे आहे वेगळे? जाणून घ्या
Non-cumulative FD Scheme : बरेचजण सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. कारण येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, तसेच येथे मिळणारा परतावा देखील चांगला आहे. फिक्स्ड डिपॉझिटला मुदत ठेव देखील म्हणतात. FD हा देशात गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. मुदत ठेव ही एक प्रसिद्ध योजना आहे ज्यामध्ये लोकांना हमी परतावा मिळतो. … Read more