तुम्ही खात असलेला मासा ताजा आहे की शिळा? वापरा ‘या’ टिप्स आणि ओळखा माशाची क्वालिटी
समाजामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे लोक आढळतात. जे लोक मांसाहारी असतात ते प्रामुख्याने चिकन, मटन आणि मासे यांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. यामध्ये मासे खाणारे लोक देखील मोठ्या प्रमाणावर असतात व खूप मोठ्या प्रमाणावर आवडीने मासे खाल्ले जातात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील माशांमध्ये असलेले काही पौष्टिक गुणधर्म फायद्याचे ठरतात. त्यामुळे माशांची खरेदी … Read more