Monsoon Update: पंजाबरावांचा 11 ऑगस्ट पर्यंतचा हवामान अंदाज आला रे…!! राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचं थैमान कायम, वाचा संपूर्ण अंदाज
Monsoon Update: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात सक्रिय झालेल्या मान्सूनने (Monsoon) काल रविवारी राज्यात दमदार हजेरी लावली. राजधानी मुंबई तसेच कोकणात, मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा मध्ये देखील काल पावसाच्या (Monsoon News) मुसळधार ते अति मुसळधार धारा बघायला मिळाल्या. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की रविवारी मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना … Read more