Nothing Phone (1) बाबत कंपनीने का केली चुकीची जाहिरात?, जाणून घ्या यामागचे कारण
Nothing Phone (1) : नथिंग फोन (1) गेल्या महिन्यात 12 जुलै 2022 रोजी लाँच करण्यात आला आहे. हा फोन लाँच झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नथिंगच्या पहिल्या स्मार्टफोनमधील मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टबद्दल पहिले ऐकले होते, आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे, जे नथिंग फोन 1 च्या स्क्रीन ब्राइटनेसशी संबंधित आहे. हा फोन 6.55-इंचाच्या फुल-एचडी OLED … Read more