Nothing Phone (1): Nothing Phone (1) स्मार्टफोनबाबत समोर आली धक्कादायक बातमी, लॉन्च होण्यापूर्वी जाणून घ्या सर्वकाही नाहीतर..
Nothing Phone (1): Nothing Phone (1) स्मार्टफोन लॉन्च होण्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. Nothing Phone (1) स्मार्टफोन 12 जुलै रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉन्च होणार आहे . कंपनीचा पहिला स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी, नथिंगचे संस्थापक, कार्ल पेई यांनी पुष्टी केली आहे की हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसरसह ऑफर केला जाईल. Nothing Phone (1) स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वी … Read more