तरुणांसाठी आनंदाची बातमी ! एनपीसीआईएलमध्ये ‘या’ 325 रिक्त जागांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज
NPCIL Latest Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एनपीसीआईएलमध्ये तब्बल ३२५ रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीच्या माध्यमातून … Read more