NPS Calculator: सरकारच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् मिळावा दरमहा मिळणार 75,000 रुपये पेन्शन
NPS Calculator: तुम्हाला पेन्शनसाठी (pension) सेवानिवृत्ती निधी तयार करायचा असेल, तर यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. निवृत्ती नियोजनासाठी हा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. ही शासन पुरस्कृत योजना आहे. यामध्ये लोकांना कमाई करताना पेन्शन खात्यात योगदान देण्याची सुविधा देण्यात आली आहे. मुदतपूर्तीनंतर, ग्राहक त्याच्या कॉर्पसमधून एकरकमी रक्कम काढू शकतो आणि निश्चित … Read more