Government Scheme : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा करा फक्त 55 रुपये जमा अन् मिळवा 3000 रुपये पेन्शन

Government Scheme :  वृद्धापकाळात (old age) प्रत्येकाला आपला खर्च व्यवस्थितपणे चालवण्यासाठी नियमित उत्पन्नाची गरज असते. पगारदारांना वृद्धापकाळात निवृत्तीनंतर निवृत्ती (pension) वेतनाच्या रूपात नियमित उत्पन्न मिळत राहते. मात्र लहान व्यापाऱ्यांना म्हातारपणी अशा कोणत्याही सुविधेचा आधार मिळत नाही. अशा लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे (Central Government) NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) नावाची योजना चालवली … Read more