NSC मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे? जाणून घ्या…

NSC Tax Saving Benefits

NSC Tax Saving Benefits : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC ही पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर आयकरातून सूट मिळते, आणि खूप चांगले व्याजदरही मिळतात. आज माही तुम्हाला NSC बद्दलच माहिती सविस्तर माहिती देणार आहोत. सध्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच NSC मध्ये ७.७ टक्के व्याज दिले जात आहे. NSC ही 5 वर्षांची … Read more