भाजपच्या आणखी एका प्रवक्त्याचा ‘जॉब’ गेला, ही कृती नडली

Maharashtra news:मोहंमद पैगंबर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गेल्या महिन्यात भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता पक्षाने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. इस्लामविरोधी टि्वट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.मुख्य म्हणजे यादव यांचे हे ट्विट ताजे नाही २०१७ मध्ये यादव यांनी हे टि्वट … Read more

सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले, दिला हा आदेश

India News:मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधत भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात गेल्या खऱ्या पण त्यांना दिलासा काही मिळाला नाही. उलट कोर्टाने त्यांना कठोर शब्दात फटकारले आहे. ‘तुम्ही देशातील वातावरण बिघडवले आहे, देशाचा अपमानही झाला आहे, त्यामुळे टीव्हीवर येऊन जाहीर माफी मागा,’ असे कोर्टाने त्यांना सुनावले आहे. शर्मा … Read more

Nupur Sharma: धक्कदायक..! नुपूर शर्मा प्रकरणात तरुणाची भरदिवसा हत्या; परिसरात खळबळ 

youth-murdered-in-nupur-sharma-case

Nupur Sharma : मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद नावाच्या दोन आरोपींनी राजस्थानमधील उदयपूरमधील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीटमध्ये एका तरुणाचा गळा चिरून खून केला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक, मृताच्या आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्माच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट टाकली होती, त्यानंतर तरुणाला धमक्या येत होत्या. या घटनेनंतर शहरात … Read more

मुस्लिमांची माफी मागा म्हणत पोलिसांची वेबसाईट हॅक

Maharashtra news : ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाइट अज्ञातांकडून हॅक करण्यात आली आहे. ‘भारत सरकार, तुम्ही वारंवार इस्लामबद्दल अडचणी करून वाद निर्माण करत आहात. तुम्हाला सहनशीलता कळत नाही. जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा, अन्यथा नाहीतर आम्ही शांत बसणार नाही,’ असा मजकूर हॅकर्सने या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे. वेबसाइट हॅक झाल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही दुजोरा … Read more