Indian Railways : भारतातील पहिले खाजगी रेल्वे स्टेशन कोणते आहे? स्टेशनला सुविधा काय होत्या? जाणून घ्या…
Indian Railways : देशात दररोज सर्वाधिक प्रवास करणारे लोक हे रेल्वेचा वापर करतात. दररोज लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेला लोकांची जीवनदायी म्हणून ओळखले जाते. मात्र अशा वेळी रेल्वेबाबत नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. तुम्हालाही माहित असेल ही ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेसचा झालेला अपघात. यामध्ये 280 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. … Read more