Electric Bike : सिंगल चार्जमध्ये 125 Km रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च! जाणून घ्या किंमत

Electric Bike : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आता आणखी एका कंपनीची इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाली आहे. या बाईकमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक सिंगल चार्जमध्ये १२५ किमीपर्यंत रेंज देत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना आणखी एका इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झाला आहे. दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने … Read more