CAR PRICE HIKE : …म्हणून भारतात वाढत आहेत वाहनांच्या किंमती; जाणून घ्या कारण
CAR PRICE HIKE : मागील दोन वर्षांपूर्वी देशाला कोविड-19 महामारीचा फटका बसल्यानंतर भारतात वाहनांच्या किमती सातत्याने वाढल्या आहेत. टोयोटा इंडियाने यापूर्वी जुलैमध्ये फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टा कारच्या किमती वाढवल्या होत्या. त्याचवेळी, टाटा मोटर्सने 1 जुलैपासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. दुचाकींबद्दल बोलायचे झाल्यास, Hero MotoCorp ने 1 जुलै रोजी मोटरसायकल … Read more