Share Market News : आता गुंतवणूकदार झाले मालामाल ! या मल्टीबॅगर शेअरने 1 लाखाचे केले 12 कोटी, तब्बल 64000% रिटर्न
Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगणार आहे ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. हा केमिकल इंडस्ट्री कंपनी दीपक नाइट्राइटचा मल्टीबॅगर शेअर आहे. कंपनीच्या समभागांनी 64000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. दीपक नायट्रेटचे शेअर्स 2 रुपयांवरून 1800 रुपयांपर्यंत वाढले … Read more