Business Idea : लॅपटॉपच्या निगडीत असणारा ‘हा’ व्यवसाय तुम्हाला करेल मालामाल ! थोड्याच दिवसात व्हाल श्रीमंत; जाणून घ्या सविस्तर
Business Idea : जर तुम्ही स्वतःचा असा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण देशात मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी तुम्ही लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या संबंधित एक जबरदस्त व्यवसाय सुरु करू शकता. भारतात इंटरनेटचा वापर वाढल्याने ऑनलाइन सेवांमध्ये खूप विस्तार झाला आहे. ही … Read more