Health Alert : २०५० पर्यंत जगामध्ये ३०० दशलक्षाहून अधिक लोक ‘या’ जीवघेण्या आजाराचे शिकार होणार; संशोधनात खुलासा
Health Alert : नुकतेच जगाला कोरोनातून (Corona) मुक्तता मिळाली आहे. जगाला विळख्यात अडकवणारा कोरोना एक मोठं संकट होत. मात्र आता जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र भारतात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात १६ लाखांहून अधिक वृद्ध लोक अल्झायमर आजाराने (Alzheimer’s disease) ग्रस्त आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की २०५० पर्यंत ही संख्या तीन … Read more