Laptop Tips : तुमचा लॅपटॉप सतत गरम होत असेल तर करा ‘हे’ काम, नाहीतर होईल मोठे नुकसान
Laptop Tips : सध्या मोबाइलप्रमाणेच लॅपटॉप (Laptop) देखील महत्त्वाचे साधन झाले आहे. ऑफिसचे काम (Office work) असो व कॉलेजचा एखादा प्रोजेक्ट लॅपटॉपशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. त्याचबरोबर लॅपटॉपवर गेम (Game) खेळण्याचे प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लॅपटॉप तासंतास वापरल्यामुळे गरम (Hot) होतो. लॅपटॉपला धुळीपासून वाचवा लॅपटॉपच्या आत वायुवीजन आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी CPU … Read more