Dogra Regimental Recruitment 2022 : 12वी पास असाल तर मिळेल 80 हजारांपेक्षा जास्त पगार, याठिकाणी करा अर्ज
Dogra Regimental Recruitment 2022 : भारतीय लष्कराने (Indian Army) अनेक पदांवर (Post) भरती आणली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून (candidates) अर्ज (application) मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाइन (offline) अर्ज करू शकता. विभागाने 10 सप्टेंबर रोजी जाहिरात जारी केली होती, तुम्ही अधिसूचनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकता. अर्जाशी संबंधित इतर सर्व माहिती … Read more