LPG Gas Price : गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत सरकारने उचलले मोठे पाऊल! आता होणार ‘हा’ बदल
LPG Gas Price : गेल्या अनेक दिवसांपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यामध्ये गॅस सिलिंडर (Gas cylinder) देखील येतो. मात्र असे असताना सरकार (Govt) आता सवर्सामान्यांना दिलासा देण्याची चिन्हे आहेत. ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या प्रमुख (Majors like ONGC and Reliance) तेल उत्पादक कंपन्यांनी (oil producing companies) उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्याच्या सूत्राचा आढावा … Read more