Apple iPad : दिवाळीपूर्वी ॲपलने ग्राहकांना दिला मोठा धक्का! 6 हजार रुपयांनी महाग केले जुने आयपॅड

Apple iPad : भारतात ॲपलचा (Apple) चाहतावर्ग खूप आहे. परंतु, ॲपलने दिवाळीपूर्वी (Diwali) आपल्या ग्राहकांना (Apple customers) मोठा धक्का दिला आहे. ॲपलने जुने आयपॅड (Old iPad) 6 हजार रुपयांनी महाग केले आहे. काही दिवसांपूर्वी ॲपलने 10th Gen iPad (10th Gen iPad) आणि iPad Pro ( iPad Pro) लाँच केले होते. आयपॅड मिनी 2021 मध्ये लॉन्च … Read more