iPhone News : Apple चाहत्यांसाठी खुशखबर! आयफोन14 सीरिजचे फोटो आले समोर, सोबतच जाणून घ्या फोनचे जबरदस्त फीचर्स
iPhone News : आयफोन 14 (iPhone 14) सीरिज लॉन्चसाठी (Launch) तयारी करत आहे, अशा वेळी आयफोनप्रेमी हा फोन लॉन्च होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या फोनचे फोटो (Photo) उघड झाले आहेत. आयफोन 14 प्रो मॅक्स (iPhone 14 Pro Max) डिझाइन समोरच्या भागाबद्दल बोलायचे झाल्यास, आम्ही स्पष्टपणे पाहू शकतो की आयफोन 14 प्रो मॅक्स … Read more