OnePlus 10 Pro : किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार Oneplus चा शक्तिशाली फोन; होईल 17 हजारांचा फायदा, कसे ते पहा

OnePlus 10 Pro : सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्हाला स्वस्तात अनेक ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करता येत आहे. तुम्ही आता खूप स्वस्तात OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही आता OnePlus 10 Pro हा ब्रँडेड फोन 25% सवलतीसह सहज खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 66,999 … Read more