Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

OnePlus 10 Pro : किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येणार Oneplus चा शक्तिशाली फोन; होईल 17 हजारांचा फायदा, कसे ते पहा

OnePlus 10 Pro : सध्या फ्लिपकार्टवर एक सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्हाला स्वस्तात अनेक ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करता येत आहे. तुम्ही आता खूप स्वस्तात OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही आता OnePlus 10 Pro हा ब्रँडेड फोन 25% सवलतीसह सहज खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या फोनची मूळ किंमत 66,999 रुपये इतकी आहे. परंतु या सवलतींमुळे तुम्ही हा फोन 49,980 रुपयांना सहज खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीची असणार आहे. त्यामुळे आजच हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करा.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

स्टोरेजचा विचार केला तर OnePlus चा हा फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. यात कंपनीकडून Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात येत आहे. याच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला या फोनमध्ये 6.7-इंचाचा LTPO Fluid AMOLED पॅनल पाहायला मिळणार आहे. या फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर या फोनच्या डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देत आहे.

या फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 48-मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेरासह 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सरचा समावेश असणार आहे. तर सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनच्या समोर 32 मेगापिक्सेल कॅमेरा पाहायला मिळेल.

हा 5G फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज असून ती 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनी या फोनवर 50W वायरलेस चार्जिंगचा पर्याय देत आहे. जोपर्यंत OS चा संबंध आहे, तोपर्यंत हा फोन Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला WiFi 802.11 a/b/g/n/ac/ax, Bluetooth 5.2, NFC आणि GPS सारखे शानदार पर्याय मिळतील.