OnePlus 10R : खिशाला परवडणारा स्मार्टफोन! कायमचा स्वस्त झाला OnePlus 10R, कंपनीनेच किंमत केली कमी
OnePlus 10R : जर तुमची OnePlus चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या OnePlus 10R या स्मार्टफोनची किंमत दुसऱ्यांदा कमी केली आहे. यापूर्वीही कंपनीने स्मार्टफोनची किंमत कमी केली होती. अशातच आता पुन्हा एकदा किंमत कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना तो खूप स्वस्तात खरेदी करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने … Read more