OnePlus 10T 5G वर मिळत आहे 18 हजारांची बंपर सूट…बघा ही जबरदस्त ऑफर
OnePlus 10T 5G : OnePlus ने काही काळापूर्वी भारतीय बाजारात नवीन 5G स्मार्टफोन आणला, OnePlus 10T 5G असे या स्मार्टफोनचे नाव आहे. धमाकेदार फीचर्स असलेल्या या 5G स्मार्टफोनची किंमत 50 हजार रुपये आहे परंतु तुम्ही सध्या तो खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही Amazon वरून OnePlus 10T 5G खरेदी केल्यास तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर मिळतील, … Read more